घरव्हिडिओयामीच्या करिअरमध्ये 'उरी' अगदी खास

यामीच्या करिअरमध्ये ‘उरी’ अगदी खास

Related Story

- Advertisement -

टीव्हीवरील जाहिरातींपासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या यामीने कमी वेळामध्ये बॉलीवूडमध्ये आपला जम बसविला आहे. आतापर्यंत यामीने बरेच वेगवेगळे चित्रपट केले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’मध्येही यामीच्या कामाची प्रशंसा झाली होती. मात्र आता येणाऱ्या चित्रपटातून करिअरला वेगळं वळण मिळेल अशी यामीला आशा आहे. कोणता आहे हा चित्रपट? जाणून घेऊया

- Advertisement -