Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरे गटात आल्यामुळे गुदमरलेला श्वास मोकळा झाला - अद्वय हिरे

ठाकरे गटात आल्यामुळे गुदमरलेला श्वास मोकळा झाला – अद्वय हिरे

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये नाशिकच्या अद्वय हिरे यांनी प्रवेश केला. ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अद्वय हिरे यांना शिवबंधन बांधण्यात आले. भाजपमध्ये श्वास कोंडला होता. ५० गद्दार आल्यापासून कार्यकर्त्यांची कुचंबना सुरु होती. परंतु आता ठाकरे गटात आल्यामुळे श्वास मोकळा झालाय असा घणाघात अद्वय हिरे यांनी भाजपवर पक्षप्रवेशानंतर केला आहे.

- Advertisement -