घरव्हिडिओराज ठाकरेंच्या निर्देशानुसार २२ ऑगस्टचा बंद मागे

राज ठाकरेंच्या निर्देशानुसार २२ ऑगस्टचा बंद मागे

Related Story

- Advertisement -

राज ठाकरे यांना ईडी नोटीस प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर जर कुणी कायदा व सुव्यवस्था हातात घेतली तर त्यांची गय केली जाणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी फुकटचे सल्ले न देता, आपले काम करावे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी केली आहे.

- Advertisement -