घरव्हिडिओशरद पवारांकडून बारामतीत बेरजेचे राजकारण; अजित दादा विरोधक सक्रीय

शरद पवारांकडून बारामतीत बेरजेचे राजकारण; अजित दादा विरोधक सक्रीय

Related Story

- Advertisement -

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार लोकसभा लढत निश्चित मानली जात आहे. यात शरद पवारांनी लेकीसाठी फासे टाकायला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील अजित पवार विरोधक सक्रीय झाले आहेत. त्यामुळे अजित पवारांना लोकसभेची लढाई वाटते तेवढी सोपी नसणार.

- Advertisement -