घरव्हिडिओअजित पवार यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात दिली प्रतिक्रिया

अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात दिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही महविकास आघाडी शासनाची भूमिका असून, ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्य प्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यासह एसटी महामंडळाच्या विलनिकरणासह विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

- Advertisement -