घरव्हिडिओराज ठाकरे-फडणवीस बैठकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

राज ठाकरे-फडणवीस बैठकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक घेतली असल्याची बातमी आल्यानंतर याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबद्दल विचारण्यात आले. यावर अजित पवार म्हणाले की, पक्ष वाढविण्यासाठी प्रत्येक पक्षप्रमुख काम करत असतो, त्यानुसार राज ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेतली असावी. मात्र त्याच ठिकाणी मी देखील मागे त्यांना गुप्तपणे भेटलो होतो असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

- Advertisement -