घरव्हिडिओचंद्रकांत पाटील यांनी आत्मपरिक्षण करावं - अजित पवार

चंद्रकांत पाटील यांनी आत्मपरिक्षण करावं – अजित पवार

Related Story

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अजित पवार यांनी आयुष्यभर लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचं काम केलं, असा आरोप पाटील यांनी केला. पाटील यांच्या या आरोपाला आता खुद्द अजित पवार यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे. आपण काय बोलतो याचं भान बाळगलं पाहिजे. उचलली जीभ लावली टाळ्याला असं चालत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं आहे.

- Advertisement -