घरव्हिडिओहिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर मविआची बैठक

हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर मविआची बैठक

Related Story

- Advertisement -

राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या १९ डिसेंबरला नागपूर येथे पार पडणार आहे. याच निमित्त महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षातील नेत्यांच्या बैठका पार पडल्या. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच कर्नाटक – महाराष्ट्र सीमावाद प्रश्नावरही अजित पवारांनी भाष्य केलंय.

- Advertisement -