घर व्हिडिओ मंत्रिपदासाठी पुढे पुढे मात्र सभागृहात गैरहजेरी

मंत्रिपदासाठी पुढे पुढे मात्र सभागृहात गैरहजेरी

Related Story

- Advertisement -

विधानसभेत 7 मंत्र्यांच्या अनुपस्थिमुळे विशेष बैठक पुढे ढकलण्यात आल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधत संताप व्यक्त केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. नेमकं सभागृहात काय घडलं पाहा.

- Advertisement -