घरव्हिडिओसभागृहात अजित पवारांनी फडणवीसांवर केला प्रश्नांचा भडिमार

सभागृहात अजित पवारांनी फडणवीसांवर केला प्रश्नांचा भडिमार

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक मुद्दे उपस्थित करत घेरलं आहे. दरम्यान, सध्या एसआयटी लावण्याच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजत असल्याने अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री करत जोरदार हल्लाबोल सत्ताधाऱ्यांवर केला.

- Advertisement -