घरव्हिडिओ"काहींचे इगो जागे झालेत," अजित पवार असं का म्हणाले?

“काहींचे इगो जागे झालेत,” अजित पवार असं का म्हणाले?

Related Story

- Advertisement -

प्रशासकीय इमारती बांधणीसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. आम्ही सत्तेमध्ये असताना लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यावर भर दिला होता. मात्र या कामांची कशाप्रकारे अडवणूक केली जाते, यासंदर्भात अजित पवारांनी महिती दिली.

- Advertisement -