Thursday, October 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ धीरज शर्मा यांनी त्या पाच राष्ट्रवादीच्या आमदारांना शोधून काढलं

धीरज शर्मा यांनी त्या पाच राष्ट्रवादीच्या आमदारांना शोधून काढलं

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे पाच आमदारांना भाजपने अपहरण करून हॉटेलमध्ये ठेवले होते. या पाच आमदारांना राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पुन्हा मुंबईत आणले.

- Advertisement -