श्रमजीवी संघटनेच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

एका याचिकेवर हायकोर्टाच्या आदेशानुसार, भिवंडी तसेच लगतच्या परिसरातील घरे, टपऱ्या गाळे, गोदामे असे निवासी व वाणिज्य बांधकाम तोडण्याची मोहिम महसूल प्रशासनाने हाती घेतली आहे. यात हजारो गरीब सामान्य आणि इतर लोकं बेघर, उध्वस्त होणार आहेत. या अन्यायकारक कारवाईचा निषेध, तसेच गरीब कष्टकारीच्या हिताच्या इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. (सर्व छाया - अमित मार्कंडे)

छाया - अमित मार्कंडे
छाया - अमित मार्कंडे