घरव्हिडिओतेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गटाला उभारी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा वारंवार रंगू लागतात. याबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.https://youtu.be/ZXVivm2wuO4

- Advertisement -