Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पोलिसांना हे मुद्दाम घडवायचं होतं- अंबादास दानवे

पोलिसांना हे मुद्दाम घडवायचं होतं- अंबादास दानवे

Related Story

- Advertisement -

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दानवे यांनी याबद्दल बोलताना म्हंटले की आरोप करताना म्हंटले की आहे,माझा स्पष्ट आरोप हा स्थानिक पोलिसांवर आहे. सुरक्षेतेतील जबाबदारी अधिकारी येथे नव्हते आणि जे होते त्यांना कोणत्याही प्रकारचे काम जमले नाही ते शिकाऊ होते आणि यामुळेच माझा स्पष्ट विरोध येथील पोलीस अधिकाऱ्यांवर आहे. दगडफेक चालू असताना देखील इथल्या अधिकाऱ्यांशी बोलो पण तरी देखील कोणत्याही प्रकारची हालचाल येथे पाहायला मिळाली नाही. आणि म्हणूनच हा प्रकार मुद्दाम व्हावा अशी स्थिती येथील पोलीस अधिकाऱ्यांची होती.

- Advertisement -