Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांविरोधातील हक्कभंगाचं काय झालं?,अंबादास दानवेंचा सवाल

मुख्यमंत्र्यांविरोधातील हक्कभंगाचं काय झालं?,अंबादास दानवेंचा सवाल

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात मांडण्यात आलेल्या हक्कभंगाचं काय झालं? असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला.

- Advertisement -