Monday, January 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गजानन कीर्तिकरांनी संघटना सोडणं दुर्दैवी - अंबादास दानवे

गजानन कीर्तिकरांनी संघटना सोडणं दुर्दैवी – अंबादास दानवे

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. ठाकरेंना सोडून गजानन कीर्तिकर जाणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, असं अंबादास दानवे म्हणाले. कीर्तिकरांचे शिंदे गटात जाणे वेदनादायी असल्याचे अंबादास दानवेंनी सांगितले.

- Advertisement -