घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांनी त्या वक्तव्याचा खुलासा करावा, दानवेंची मागणी

मुख्यमंत्र्यांनी त्या वक्तव्याचा खुलासा करावा, दानवेंची मागणी

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांचा देशद्रोही, असा उल्लेख केला. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -