घरव्हिडिओराजकीय घडामोडींना वेग, विधानसभा, लोकसभा, BMCसाठी प्लॅनिंग?

राजकीय घडामोडींना वेग, विधानसभा, लोकसभा, BMCसाठी प्लॅनिंग?

Related Story

- Advertisement -

भाजपाचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभा, विधानसभा यासह मुंबई महानगरपालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाचे चाणक्य मैदानात उतरत ठाकरेंना टार्गेट करत असल्याचे दिसून येतंय.

- Advertisement -