घरव्हिडिओत्रेतायुगात राम तर कलियुगात गणराज्य; अमोल कोल्हेंची कविता व्हायरल

त्रेतायुगात राम तर कलियुगात गणराज्य; अमोल कोल्हेंची कविता व्हायरल

Related Story

- Advertisement -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा केली. पण या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राम मंदिराच्या ३२ पायऱ्यांवरून पंतप्रधानांवर निशाणा साधला.

- Advertisement -