घरव्हिडिओनिर्लज्जम सदासुखी अशा प्रकारे भाजपचे कोश्यारी अवतरले होते - मिटकरी

निर्लज्जम सदासुखी अशा प्रकारे भाजपचे कोश्यारी अवतरले होते – मिटकरी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. कोश्यारी नावाची घाण महाराष्ट्रातून गेली याचा आनंद आहे. निर्लज्जम सदासुखी अशा पद्धतीने भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनून कोश्यारी महाराष्ट्रात अवतरले होते. महाविकास आघाडीकडून जोरदार आंदोलन केल्यानंतर उशीरा सुचलेले शहाणपण आहे. आगामी अधिवेशनात जोरदार आंदोलन करणार हे भाजपला माहिती होतं यामुळे राजीनामा स्वीकाराल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.

- Advertisement -