Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अकोल्यातील प्रकल्पांवरून मिटकरी - सामंत भिडले

अकोल्यातील प्रकल्पांवरून मिटकरी – सामंत भिडले

Related Story

- Advertisement -

अकोला जिल्ह्यातील रोजगारनिर्मिती, एमआयडीसी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी सभागृहात उपस्थित केले. यावेळी अकोल्यातील प्रकल्पाच्या भूमिकेवरून अमोल मिटकरी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात खडाजंगी झालेली पहायला मिळाली.

- Advertisement -