घरव्हिडिओदौलत साकारणार आदिनाथ तर चंद्रा साकारणार ही अभिनेत्री

दौलत साकारणार आदिनाथ तर चंद्रा साकारणार ही अभिनेत्री

Related Story

- Advertisement -

चंद्रमुखी या चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला, खरं तर घोषणेपासूनच हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय होता, त्यात टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा समोर आला नव्हता. मात्र नंतर यातील दौलतची भूमिका साकारणारा अभिनेता आदिनाथ कोठारेचा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर यातील ढोलकीच्या तालावर ठुमके देणारी चंद्र कोण असा प्रश्न पडला होता, मात्र तेसुद्धा आता प्रेक्षकांसमोर आलं आहे.

- Advertisement -