घरव्हिडिओअमृता खानविलकरने वाढदिवसानिमित्त सांगतीले हे गुपित

अमृता खानविलकरने वाढदिवसानिमित्त सांगतीले हे गुपित

Related Story

- Advertisement -

अमृता खानविलकरने तिच्या वाढदिवसाठी खास फॅन मिट ठेवली होती. तिचे १० फॅन्स तिच्या भेटीसाठी खास सांताक्रुझ येथील ताज हॉटेलमध्ये आले होते. यावेळी अमृताने फॅनसोबत वेळ घालवत त्याच्यासोबत आपला वाढदिवस साजरा केला.

- Advertisement -