घरव्हिडिओअमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी आपलं नवीन गाणं येण्याची घोषणा करण्याबरोबरचं स्वत:चा एक फोटोही पोस्ट केला आहे. अमृता फडणवीस या फोटोमध्ये भगवान शिवशंकराच्या अवतारात दिसत आहेत. अमृता यांनी चेहऱ्यासमोर त्रिशूळ पकडला आहे. त्यामुळे त्यांच आगामी गाण भगवान शंकरावर आधारित असल्याचे म्हटल जातय.

- Advertisement -