घरव्हिडिओमुलीला वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले

मुलीला वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले

Related Story

- Advertisement -

हिंगणघाटमध्ये जळीतकांडात जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. शिवाय पीडित तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्याची ग्वाहीही यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.

- Advertisement -