घरव्हिडिओBkCत माविआची सभा, अनिल परबांचे आशिष शेलारांना उत्तर

BkCत माविआची सभा, अनिल परबांचे आशिष शेलारांना उत्तर

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिल आहे. महाविकास आघाडीच्या सभेसाठी छोटं मैदान घेतल्याची टीका शेलार यांनी केली होती. यावर शेलारांना मोदींसाठी सभा घ्यायची असेल तर ती इथेच घ्यावी लागेल असा पलटवार शेलार यांनी केला आहे.

- Advertisement -