घरव्हिडिओअनिल परब यांचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर

अनिल परब यांचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर

Related Story

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सद्यपरिस्थितीत राज्याची आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. मात्र राज्य सरकारवर या माध्यमातून त्यांनी केलेल्या टीकेला परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिले आहे. भाजपने मांडलेल्या आकडेवारीचे सरकार उद्या सविस्तर उत्तर देईल, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -