Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हक्कभंग समितीच्या समोर जाऊन खुलासा करा, परबांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

हक्कभंग समितीच्या समोर जाऊन खुलासा करा, परबांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला जाईल अशी स्थिती असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यावेळी आमदार अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत त्यांना हक्कभंगाचा खुलासा करण्याचं आवाहन केलं

- Advertisement -