घरव्हिडिओअनिल परब यांची दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया  

अनिल परब यांची दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया  

Related Story

- Advertisement -

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही गट आग्रही आहेत. मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर आता शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -