घरव्हिडिओस्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करणारे आप्पा पाटील

स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करणारे आप्पा पाटील

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेतल्यानंतर स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण शिवसैनिक आप्पा पाटील यांनी केलं. आप्पा पाटील यांनी माय महानगरशी बोलताना ही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील भावना होती, असं सांगितलं.

- Advertisement -