घरव्हिडिओअसं नटवा गौराईला

असं नटवा गौराईला

Related Story

- Advertisement -

गणपतीच्या आगमनासोबतच लगबग सुरू होते ती गौरीच्या स्वागताची. गौरीच्या सजावटीसाठी साडी-खण, वेणी, नथ, जोडवे, ठुशी, राणीहार, इत्यादी दागिन्यांनी गौराई नटवण्याची सर्वांनाच हौस असते. तर घरच्या घरी सुंदर दागिन्यांने कशा प्रकारे गौरिला सजवता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहुया.

- Advertisement -