घरव्हिडिओबापू पूल आणि गोदापार्कची केविलवाणी अवस्था

बापू पूल आणि गोदापार्कची केविलवाणी अवस्था

Related Story

- Advertisement -

पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिट चा फटका.. नागरिकांना पुरानंतरच्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे. राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट गोदापार्कची केविलवाणी अवस्था झालेली आहे. रामसेतू पुलाला महापुराचा जोरदार तडाखा बसल्याने एक बाजूने पूल थोड्या प्रमाणात खचला असून ठिकठिकाणी तडे देखील गेलेले आहेत. प्रशासनाने हा पूल वाहतूक आणि नागरिकांसाठी बंद केलेला असला तरीदेखील नागरिकांनी या पुलाचा वापर सुरूच ठेवलेला आहे. पुराची पातळी जरी कमी झालेली असली तरी देखील पाण्याचा वेग कमी झालेला नाहीये.

- Advertisement -