Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ महिलांनो टॅम्पोन वापरताय? सावधान !

महिलांनो टॅम्पोन वापरताय? सावधान !

Related Story

- Advertisement -
महिलांच्या पाळीविषयक समस्येबदद्ल बोलताना पीसीओडी, मेनॉपॉज, इत्यादी विषयावर बोलले जाते. पण या पेक्षाही अनेक गंभीर तसेच घातक आजाराचा सामना महिलांना करावा लागतो. आज आम्ही तुम्हांला पाळीदरम्यान महिलांना त्रासदायक ठरणाऱ्या  टॉक्सिक शॉक सिंड्रोमबदद्ल सांगणार आहोत.
- Advertisement -