घरव्हिडिओव्हॅलेंटाईन डे निमित्त शेअर केला खास फोटो

व्हॅलेंटाईन डे निमित्त शेअर केला खास फोटो

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित कपल म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. या दोघांचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. ते नेहमी सोशल मीडियावर आपले रोमँटिक फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. आज ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानेही मलायकाने एक रॉमँटिक फोटो शेअर केला असून त्याबद्दल सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे

- Advertisement -