घरव्हिडिओदिव्यांग असल्याने अरविंद प्रभूंना विमानात प्रवेश नाकारला

दिव्यांग असल्याने अरविंद प्रभूंना विमानात प्रवेश नाकारला

Related Story

- Advertisement -

बाली येथे होऊ घातलेल्या पिकलबॉल स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभूंना विमानात प्रवेश नाकारण्यात आला आहे. दिव्यांग असल्याने व्हिएटजेट इंडिया एअर लाईन्सनं विमानात प्रवेश नाकारलाय.

- Advertisement -