घरव्हिडिओखासदार अरविंद सावंत यांचा विरोधकांवर निशाणा

खासदार अरविंद सावंत यांचा विरोधकांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अनेक सवाल केले आहेत. विविध प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावारून अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. या सर्व घडामोडीवर शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला. “40 आमदारांना घरी बसवण्यासाठी लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. निवडणूक लागतील आणि जनता यांना आपली घरं दाखवतील” असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलंय.

- Advertisement -