Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निलंबनाचा ठराव अवैध, तर्कहीन आणि असंविधानिक

निलंबनाचा ठराव अवैध, तर्कहीन आणि असंविधानिक

Related Story

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या १२ भाजप आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. हे निलंबन रद्द केल्यानंतर काल विधिमंडळाच्या बाहेर सभापती, उपसभापती आणि उपाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेत निलंबनाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनीही पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडताना आमदारांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर टीका केली.

- Advertisement -