Wednesday, August 10, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लोकसभा निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलारांवर

लोकसभा निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलारांवर

Related Story

- Advertisement -

भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. २०२४ मध्ये पुन्हा मोठ्या संख्येने भाजपचं कमळ फुलवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु झाला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीची जबाबदारी भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पुन्हा सिंधुदुर्ग रत्नागिरीत लोकसभा निवडणुकीमध्ये कमळ फुलेल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -