Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आशिष शेलारांनी व्यक्त केला संताप

आशिष शेलारांनी व्यक्त केला संताप

Related Story

- Advertisement -
वरळी येथील गॅस सिलिंडर स्फोटातील जखमींवर उपचार करण्यात नायर रुग्णालयात अक्षम्य हलगर्जीपणा होऊन एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याने या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. या घटनेमध्ये बाळापाठोपाठ त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला. दरम्यान, नायर रुग्णालयाने उपचारासाठी दिरंगाई केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
- Advertisement -