घरव्हिडिओआशिष शेलार यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

आशिष शेलार यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

Related Story

- Advertisement -

खऱ्या अर्थाने संस्कृतीचा विसर पडलाय, सत्ते साठी लाचारी म्हणजे काय करावं लागत? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं उत्तर देणं गरजेचं आहे. टिपू सुलतान यांच्या नावाने त्या ठिकाणी वास्तू उभी राहत आहे. आणि ही वास्तू तो मंत्री उभा करतं आहे ज्याने याकूब मेमन च समर्थन केले. आता संजय राऊत तुमची बोबडी का वळली? आता भूमिका घ्या. आसा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

- Advertisement -