अखेर अशोक चव्हाण यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केलाय. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश झाला. मात्र पक्ष प्रवेशावेळी प्रतिक्रिया देत असताना अशोक चव्हाण यांचा गोंधळ उडाला नेमकं काय घडलं पाहा
#ashokchavan #devendrafadnavis #BJP #congress #shrijayachavan #nanded #news #politics