घरव्हिडिओआमदाराने गैरवर्तन केल्यास १ दिवस निलंबित करा - अजित पवार

आमदाराने गैरवर्तन केल्यास १ दिवस निलंबित करा – अजित पवार

Related Story

- Advertisement -

विधीमंडळाच्या सदस्यांच्या वर्तनावर विधानसभेत चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मत मांडताना १२ आमदारांच्या वर्षभरासाठीच्या निलंबनावर भाष्य केलं. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवारांच्या मताचं स्वागत केलं.

- Advertisement -