घरव्हिडिओअतुल भातखळकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

अतुल भातखळकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

संजय राऊतांनी राज्यसभेच्या सभापतींना पाठवलेलं पत्र वाचल्यावर संजय राऊतांची कीव वाटते असं वक्तव्य भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. दरम्यान राज्यात सत्ता आहे म्हणून विरोधकांना मारहाण करून त्याचे समर्थन करणाऱ्यांना आता घाम फुटलाय. असा घणाघात त्यांनी संजय राऊतांवर केला आहे. यासह ED ची कारवाई जेलचा रस्ता दाखवणार या भीतीने संजय राऊत गारठलेत अशा आशयाचं ट्विट आणि व्हिडिओ शेअर करत भाजप आमदार अतुल भातखळकरांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -