घरव्हिडिओअतुल लोंढे यांचं प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर

अतुल लोंढे यांचं प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान दिलं होतं. दरम्यान आम्ही उद्या महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्वानुसार आंदोलन करणार असल्याचं अतुल लोंढे यांनी यावेळी म्हटलं आहे.

- Advertisement -