घरव्हिडिओशिंदे-फडणवीसांनी दिलं बच्चू कडूंना मोठं गिफ्ट

शिंदे-फडणवीसांनी दिलं बच्चू कडूंना मोठं गिफ्ट

Related Story

- Advertisement -

आमदार बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र शिंदेंच्या आमदारांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे

- Advertisement -