घरव्हिडिओबाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी महापौर शिवतीर्थावर दाखल

बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी महापौर शिवतीर्थावर दाखल

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६वी जयंती आहे. ३१ डिसेंबर २०२१ रोजी राज्य सरकारकडून २३ जानेवारी हा दिवस बाळ ठाकरे जयंती म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून २३ जानेवारीला बाळ ठाकरे जयंती साजरी केली जाते. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवतीर्थ येथे बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

- Advertisement -