घरव्हिडिओबंजारा समाजाने आजतागायत टिकवून ठेवली आहे संस्कृती

बंजारा समाजाने आजतागायत टिकवून ठेवली आहे संस्कृती

Related Story

- Advertisement -

व्यापार करत देशभर भटकणारा बंजारा समाज आजही त्याची ओळख टिकवून आहे. बदलत्या काळात त्यांचे व्यवसाय बदलत गेले.अनेकांनी शिक्षणाची कास धरली. पण त्यांनी त्यांची संस्कृती सोडली नाही. आजही लेंगी, तिज, होळी हे सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. जाणून घ्या बंजारासमाजाविषयी…

- Advertisement -