Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Online shopping करतांना रहा सावध

Online shopping करतांना रहा सावध

Related Story

- Advertisement -

आजकाल ऑनलाईन शॉपिंगच फॅड खूप वाढलं आहे. यामुळे लोकांचा ऑनलाईन शॉपिंगचा वाढता कल पाहता अनेक कंपन्या डिस्काउंट ऑफर देऊन किंवा सेलच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्न करतात. मात्र ऑनलाईन सेल दरम्यान खरंच स्वस्त किमतीत वस्तू मिळतात का? की तुमची फसवणूक केली जाते जाणून घेऊयात…

- Advertisement -