घरव्हिडिओबेस्टच्या वीज बिलांचा मुंबईकरांवर आर्थिक बोजारा, सुनील शिंदेंची माहिती

बेस्टच्या वीज बिलांचा मुंबईकरांवर आर्थिक बोजारा, सुनील शिंदेंची माहिती

Related Story

- Advertisement -

मागील दोन दिवसांपासून बेस्ट प्रशासनाकडून मुंबईतील ग्राहकांना वीजबिल देण्यात येत असून, या बिलांसोबत जोडपत्रही देत आहे. या पत्रात बेस्टची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे दोन महिन्याच्या बिलांची रक्कम आगाऊ भरा असे लिहले असल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

- Advertisement -